रविवार, 21 फ़रवरी 2010

jivan gaani


जीवन  गाणी
जीवन गाणी गात रहावी.
क्षितिजा पली कडील वाट शोधावी.
पण मार्गात जेव्हा सांज ढलावी,

कुठे तरी एक घरटी असावी.
विसर पडावा सार्या जगाचा,

अशी स्वकियाची माया मिलावी.
नवी पहाट आणि जोम नवा,

पुन्हा ध्येयाची वाट धरावी.
जीवन गाणी गात रहावी....

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें